अभिनेता आस्ताद काळाने बिग बॉस मराठी सीजन ४ची स्पर्धक अपूर्वा नेमळेकरला टोमणा मारला. काय म्हणाला आस्ताद जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.